top of page



Time & Location
Jan 02, 2023, 7:00 PM – Jan 03, 2023, 7:00 PM
Online Google meeting
About the event
आपल्या होणाऱ्या बाळाला सर्वोत्कृष्ट आयुष्य देण्यासाठी वचनबध्द आहात का??
आपले बाळ सर्वगुण संपन्न, तेजस्वी आणि सुदृढ असावे असे प्रत्येक आई बाबांना वाटतं असते...
हे साध्य करण्यासाठी गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची आणि अचूक वैज्ञानिक पद्धतीची...
बाळाच्या तेजस्वी भवितव्यासाठी गुंतवणूक केवळ ९९९/_ आणि आपले १०तास....! दोघींनी एकत्र रजिस्ट्रेशन केल तर प्रत्येकी 800 रु. आणि तिघींनी एकत्र रजीस्ट्रेशन केलं तर प्रत्येकी 700 रु.इतकी राहील.
💫💫🤰बाळाच्या संपूर्ण विकासासाठी ...आश्वासक पालकत्वासाठी...🤰💫💫गर्भवती गर्भसंस्कार कार्यशाळा*
द्वारा
bottom of page